(चालीसगांव) उमंग समाजशिल्पी महिला परिवार अंतर्गत दि. ०५/०८/२०१८ रोजी भूषण मंगल कार्यालय येथे उमंग चाळीसगाव सम्राज्ञी २०१८ स्पर्धा व Friendship Day मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व उत्साहात आनंदात साजरा झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संपदाताई पाटील यांनी केले उमंगच्या माध्यमातून सर्व महिलांना हक्काचे व्यासपीठ दिले सर्व महिलांना सुप्त कलागुणांना संधी दिली या कार्यक्रमाला मोहिनी लोहार प्रमुख अतिथींना ग्लेमर ग्रुप प्रेझेंट मिसेस,फेस ऑफ नाशिक फस्त रनर अप २०१८ मानांकन प्राप्त आहेत मोहिनी लोहार यांनी आपल्या वाक्यात सांगितले संपदाताई लोहार प्रमुख अतिथींना ग्लेमर ग्रुप प्रेझेंट मिसेस,फेस ऑफ नाशिक फस्त रनर अप २०१८ मानांकन प्राप्त आहेत मोहिनी लोहार यांनी आपल्या वाक्यात सांगितले संपदाताई यापूर्वी अशी स्पर्धा आयोजित असती तर आज माझ्या चाळीसगावातील कन्या इंटरनल स्तरावर स्वताची ओळख निर्माण झाली असती उमंग चाळीसगाव सम्राज्ञी २०१८या स्पर्धेत प्रथम फेरीत स्व ओळख यांची झाली दुसरी फेरीत कला सादरीकरण केले तिसरी फेरीत आत्मविश्वास चालणे Comfidence Waik झाली चौथ्या व पाचव्या फेरीत कौटुंबिक जबाबदारी,सामाजिक योगदान सामान्य ज्ञान या गुणावर आधारित प्रश्नोत्तर फेरी झाली. उमंग सम्राज्ञी प्रथम फेरीत सहभागी स्पर्धकांनी स्वताचा परिचय विविध प्रकारे केला काही स्पर्धकांनी उखाणे, कविता, चारोळी, गाण्याच्या प्रकारात केला दुसरी फेरीत स्पर्धकांनी विविध कला सादर केल्या योगिता खैरनार यांनी घुमर नृत्य सादर केले डॉ. नीता निकुंभ यांनी गाणे,वर्षा आहिरराव नृत्य शैला राजपूत यांनी देशभक्तीपर गाणे म्हटले रुचा अमृतकर यांनी नाट्यछटा सादर केली हर्षा जैन यांनी चित्रकलेच्या मध्यम सादर केली साधना निकम यांनी कौटुंबिक सव्वाद नाट्यछटा,मनीषा मालपुरे भारुड,प्रमिला जोशी भजन,पूजा जोशी चित्रकला,वर्षा अग्रवाल डान्स,नीलिमा सैतवाल डान्स,गुणावर आधारित प्रश्नोत्तर फेरी झाली. उमंग सम्राज्ञी प्रथम फेरीत सहभागी स्पर्धकांनी स्वताचा परिचय विविध प्रकारे केला काही स्पर्धकांनी उखाणे, कविता, चारोळी, गाण्याच्या प्रकारात केला दुसरी फेरीत स्पर्धकांनी विविध कला सादर केल्या योगिता खैरनार यांनी घुमर नृत्य सादर केले डॉ. नीता निकुंभ यांनी गाणे,वर्षा आहिरराव नृत्य शैला राजपूत यांनी देशभक्तीपर गाणे म्हटले रुचा अमृतकर यांनी नाट्यछटा सादर केली हर्षा जैन यांनी चित्रकलेच्या मध्यम सादर केली साधना निकम यांनी कौटुंबिक सव्वाद नाट्यछटा,मनीषा मालपुरे भारुड,प्रमिला जोशी भजन,पूजा जोशी चित्रकला,वर्षा अग्रवाल डान्स,नीलिमा सैतवाल डान्स, सुनिता बोरा नाट्य छटा, योगिता बंग नाट्य छटा, मनिषा बोरसे एकांकिका, योजना पाटील डान्स, अर्चना चौधरी गाणे, शैलेजा पाटील गवळण, डॉ. रुपाली निकुंभ लावणी, उषा राजपूत भजन, माधुरी बोरसे गवळणअशा विविध प्रकारे कला सदर केल्या .चौथ्या फेरीत दहा स्पर्धकांना कमींत कमी वेळात प्रश्नाचे उत्तर देईल यातून पाचव्या फेरीला सात स्पर्धकांची निवड झाली. यातून उमंग चाळीसगाव सम्राज्ञी २०१८ फर्स्ट रनर अप मनिषा बोरसे यांची निवड झाली यांना महाराष्ट्राची ओळख पैठणी क्राऊन व सन्मान चिन्ह संपदाताई पाटील, मोहिनी लोहार, परीक्षक मीनाक्षी निकम, मेघा बक्षी, सुनिता घाटे, सुवर्णा ताई राजपूत, नीता चव्हाण उमंग कोअर ग्रुपच्या हस्ते देण्यात आले. सेकंड रनर उप २०१८ योगिता बंग यांना पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले. थर्ड रनरअप डॉ. रुपाली निकुंभ यांना पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले. मीनाक्षीताई निकम यांनी सांगितले की सम्राज्ञी ही स्पर्धा सुंदरते आधारित नाहीत. महिलांची सुंदरता तिच्यात वागण्यात, बोलण्यात, गुणात, तिची सुंदरता आहे. संपदा ताई उमंग परिवाराच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. महिलांनी स्वतःच स्वतःच्या गुणांशी स्पर्धा करावी.
तसेच रेखा जोशी यांनी सांगितले की उमंग महिला परिवाराच्या माध्यमातून मला कलागुण सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच उमंग व्याख्यान मालेच्या माध्यमातून मला कलागुण सादर करण्याचा अत्मविस्श्वास वाचनाची आवड निर्माण झाली. Friendship बेल्ट व चॉकलेट वाटप केले. तसेच सुनिता बोरा व रेखा जोशी यांनी संपदा ताई यांच्या हस्ते केक कापून Happy Friendship Day साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निता चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ.मीनाक्षी करंबेळकर, स्मितलताई बोरसे उस्थित होत्या. तसेच रेखा जोशी यांनी सांगितले की उमंग महिला परिवाराच्या माध्यमातून मला कलागुण सादर करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच उमंग व्याख्यान मालेच्या माध्यमातून मला कलागुण सादर करण्याचा अत्मविस्श्वास वाचनाची आवड निर्माण झाली. Friendship बेल्ट व चॉकलेट वाटप केले. तसेच सुनिता बोरा व रेखा जोशी यांनी संपदा ताई यांच्या हस्ते केक कापून Happy Friendship Day साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निता चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ.मीनाक्षी करंबेळकर, स्मितलताई बोरसे उस्थित होत्या.