केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा

जळगाव  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे रविवार दि. 26 ऑगस्ट, 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

          शनिवार, दि. 25 ऑगस्ट, 2018 रोजी  रात्री 9.45 वाजता  दादर रेल्वे स्टेशन येथून मुंबई हावडा मेलने चाळीसगावकडे प्रयाण. रविवार, दिनांक 26 ऑगस्ट, 2018 पहाटे 2 वा 58 मि. नी  चाळीसगाव  रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे 3 वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *