बहिणाबाईची गाणी आणी कविता यांचा सुरेल संगीतमय कार्यक्रम : बहिणाबाईची गाणी आणी कविता यांचा सुरेल , संगीतमय कार्यक्रम

बहिणाबाईची गाणी आणी कविता यांचा सुरेल , संगीतमय कार्यक्रम या सोबत बहिणाबाईच जीवन उलगडणारा कार्यक्रम जळगावच्या भूमिशी घट्ट नातं जोडत इथल्या सामान्य जनतेच्या सुखदुःखाला मोकळी वाट सकाळ वृत्तपत्र करुन देणारे , आपल्या साऱ्यांच्या हक्काच व विश्वासाच ठिकाण आहे. उमवि ला बहिणाबाईंच नाव दिल जात आहे या अनुशंगाने सकाळ वृत्तापत्राच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने *अरे संसार संसार* हा बहिणाईच्या कविता व गाण्यांचा लोकप्रिय कार्यक्रम *परिवर्तन* सादर करीत आहे. आपण सहपरिवार सादर आमंत्रित आहात. नवजीवन हे प्रायोजक आहेत . दिनांक :१० ऑगस्ट २०१८, शुक्रवारी वेळ : सायं ६ वाजता ठिकाण : कांताई सभागृह , जळगाव.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *