आम्ही कोण?

“बळीराजा वार्ता डॉट कॉम” या वेब पोर्टल – अप (संकेतस्थळाला) भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

baliraja varta logo
आजच्या युगात डिजिटल माध्यमातून विविध घडामोडींचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. कृषी
क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना शेतीविषयी विविध घडामोडींचा आढावा झटपट प्राप्त व्हावा यासाठी
बळीराजा वार्ता या वेब पोर्टल – अप ची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब पोर्टल – अपच्या
माध्यमातून शेतीतील नवीन प्रयोग, प्रयोगशील शेतकऱ्याच्या यशोगाथा, नवीन संशोधनाची ओळख
, नवनवीन इव्हेंट्स, शेतकरी आंदोलने, शासनाची विविध धोरणे, विविध घोषणा व योजना इ.ची
बित्तंबातमी क्षणार्धात मिळणार आहे.शेती क्षेत्रांतील घडामोडींशी हे न्यूज पोर्टल व मोबाईल अ‍ॅप
आपल्याला अपडेट ठेवेल. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी, अन्य मजकूर
वेबसाईट्च्या व मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा
“बळीराजा वार्ता डॉट कॉम” चा प्रयत्न आहे.

आपल्या आजूबाजुला घडणाऱ्या, समाजाशी थेट संबंध असलेल्या घडामोडींची माहिती देण्याचे हे एक उत्तम व्यासपीठ
आहे. व्यावसायिक पत्रकार असलेल्या तसेच सामाजिक भान असलेल्या सर्व लोकांची ही चळवळ आहे. नागरिकांनी
दिलेली माहिती, बातमी, फोटो, व्हिडिओ यांना प्रसिद्धी देण्याचे हे एक माध्यम आहे.
“बळीराजा वार्ता डॉट कॉम” कडे तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला ‘दिसणाऱ्या’ बातम्या, प्रश्न, सार्वजनिक
हिताची छायाचित्रे (फोटो) जरुर पाठवा. दखल घेऊन प्रसिद्धी दिली जाईल. “बळीराजा वार्ता डॉट कॉम” वर
आपलेप्रसिद्धी पत्‌‍रके [Press release], बातम्या , कविता /लेख /छायाचित्रेप्रसिद्ध करावयाचे असल्यास,
जाहिरात देणे असल्या‍स आम्हाला advt@balirajavarta.com वर ईमेल किंवा ९३७३३१८१४४ या मोबाईल नंबर
वर वाँट्सअँप करा.